विदर्भाची प्रती पंढरी घोराडमध्ये संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी
मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
सेलू :–
सेलू तालुक्यातील विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरतीरी वसलेल्या घोराड तीर्थक्षेत्रात श्री संत केजाजी महाराज...
शालेय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचा थरार; सेलू नगरीत क्रीडापर्व
दीपचंद चौधरी विद्यालय येथे शालेय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचा थरार; सेलू नगरीत क्रीडापर्व
राज्यातील नामांकित ७ विभागांचे संघ आमनेसामने; खेळाडूंमध्ये उत्साह
सेलू :–
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा,...
आज केळझर येथे सुफी संत हजरत पीरबाबा दर्गाह यांचा उर्स मुबारक
सेलू :–
तालुक्यातील केळझर पेथील हजरत पीरबाबा दर्गाह कमिटीद्वारे उर्स मुबारक बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी सर्व धर्म समभाव असलेल्या संत हजरत पीरबाबा दर्गाह उर्फ...
माहेर शांती निवास सेलूघोराड येथे जागतीक अपंग दिनानिमित्त साहीत्याचे वाटप
सेलू :–
घोराड सेलू येथील माहेर शांतीनिवास मध्ये लुसी कुरियन दीदी संस्थापिका माहेर संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला यात ३० अपंग...
केळझर हादरले: बेपत्ता ९ वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह सापडला
केळझर येथे बेपत्ता मुलाचा मृतदेह तलावात आढळला; गावात शोककळा
पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पोलीस गस्तीदरम्यान मृतदेह आढळून आल्याने खळबळ
सेलू :–
रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळपासून...
नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा दणका
साडेचार हजारांचा मांजा जप्त; दुकानदारावर गुन्हा दाखल
सेलू :–
हमदापूर येथील बाजार लाईन परिसरात अवैधरीत्या नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच देहगाव पोलिसांनी साधना जनरल...
खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी ६५ कंत्राटदारांवर कारवाई सुरु
वर्धा :–
बांधकाम कामगारांना ६५ ठेकेदार व कंत्राटदारांनी ९० दिवसांचे बोगस खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द धडक...
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव; दिंडी व पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय
सेलू :–
घोराड येथील श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी व पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले होते सकाळी अकरा वाजता मंदिरातून भजनी मंडळीसह...
सेलूत निष्काळजी वाहनचालकाचा कहर, सात विद्यार्थिनी जखमी
सेलूत शिकवणी वर्गासमोर भरधाव कारचा धुमाकूळ
सात विद्यार्थिनी जखमी
कारचालकावर गुन्हा दाखल
सेलू :
सेलू शहरात शिकवणी वर्गातून सुटलेल्या विद्यार्थिनींना भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवार (दि....
सुकळी स्टेशन जवळ खड्डा वाचवत घडला दूचाकी वाहनाचा अपघात: दोन जख्मी
सेलु :–
हिंगणघाट कडून सुकळी स्टेशन मार्गे सेलु कडे येणाऱ्या MH32-AY 1282 वाहन क्रमांकाच्या दूचाकी वाहन चालकाचे सुकळी येथील रेल्वे गेट जवळील खड्ड्यात गाडी उसळल्याने...









