एकाच दिवशी दारू माफियांवर जोरदार घाव; जिल्हाभर पोलिसांचा ‘वॉशआऊट’
वर्धा :–
जिल्ह्यात अवैध दारू: विक्री साठवणूक व निर्मिती करणाऱ्यांविरोधात वर्धा जिल्हातील पोलिसांनी एकाच दिवशी राबविलेल्या ‘वॉशआऊट’ विशेष मोहिमेत दारू माफियांवर जोरदार घाव घातला आहे....
सेलू नगरपंचायतीचा भोंगळ कारभार ; एकाच जाहीरातीचे दोनदा काढले धनादेश
कर्मचार्यांचे उध्दट वर्तणूकीने अनेक त्रस्त
सेलू :–
सेलू नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसत असून येथे एकाच जाहीरातीचे दोनदा धनादेश काढल्याने अंकाऊट विभागाचे कार्यप्रणाली बाबत संभ्रम...
सोशल मीडिया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुप आर्वी तर्फे पत्रकार दिनाचे आयोजन
पत्रकार दिनानिमित्त विविध कार्याची दखल घेत केला सत्कार सोहळा आयोजित.
आर्वी :–
आर्वी येथील शासकीय विश्रामगृह येथे सोशल मीडिया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्ताने...
पत्रकारांच्या समस्यांबाबात राज्यपालांची भेट घेणार – खासदार अमर काळे
पत्रकार संरक्षण समितीं च्या वतीने पत्रकार दिनाचे आर्वी येथे आयोजन
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पत्रकारांनी सजग राहणे गरजेचे आहे यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष द्यावे. - शैलेश अग्रवाल
सक्रिय पत्रकार...
अंगारकी चतुर्थीनिमित्त केळझरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी
हजारो भाविकांनी घेतला श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाचा लाभ
सेलू :–
अंगारकी चतुर्थीनिमित्त केळझर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. अभिषेक, सकाळची...
सेलू येथील गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल मध्ये वाढदिवस झाले संपन्न
शिक्षकांच्या वं चिमुकल्यांच्या सोबत कापला केक
सेलू :-
शहरातील नामवंत असलेल्या गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल मधे नर्सरी मधील विद्यार्थी गितांश लिल्हारे याने त्याचा चौथा वाढदिवस...
व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार; स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा पर्दाफाश
वर्धा :–
शहरात व्हिडिओ गेम पार्लरच्या आड लपून सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत संपूर्ण जुगार रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईत...
व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार; वर्ध्यात LCB ची मोठी कारवाई
बॉलिंग स्किल गेम पॉर्लरच्या आड जुगार खेळवणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
वर्धा :
बॉलिंग स्किल व्हिडीओ गेम पॉर्लरच्या आड जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती...
सावित्री बाई फुले जयंती प्रीत्यर्थ क्रीडा स्पर्धेचे आयोजन
सेलू :–
स्थानिक श्री संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी...
ग्रामीण रुग्णालयासाठी सिंदी (रेल्वे) पेटले!
भजन आंदोलनातून प्रशासनाला थेट इशारा
सिंदी (रेल्वे) :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी भजन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे...










