‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद
राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी सहभागी
पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रतिनिधीची भेट.
सरकारनी भूमिका घ्यावी तरच आंदोलन मागे: राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे
नागपूर :–
राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि...
अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी नागपूरहून गजाआड; सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सेलू :–
सेलू शहरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नागपूर येथे सापळा रचून ताब्यात घेतले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांच्या...
सुकळी रोडवर बिबट्या कातडी तस्करीचा थरार उघड; तीन जण वन कोठडीत
सेलू –
तालुक्यातील सुकळी रोड परिसरात वन विभागाने सोमवारी ( ८ डिसेंबर ) सायंकाळी केलेल्या कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिन्ही जणांना जेरबंद करण्यात आले....
सेलू शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले; संत जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने
सेलूत श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरी
पालखी व दिंडी सोहळ्याने वातावरण भक्तिमय
सेलू :–
येथील वडगाव रोड स्थित श्री संत संताजी जगनाडे महाराज...
दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
सेलू : –
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाची उदासीनता कायम असल्याचा आरोप करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, वर्धा...
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची एकनाथ चौधरी यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट
सेलू : –
व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सौ. मुक्ताबाई रामदासजी चौधरी यांचे बुधवार, दि. 3 डिसेंबर...
श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सवनिमित्त पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन
सेलू :–
येथील वडगाव रोड स्थित श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिरात संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तथा श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा दिवसानिमित् सोमवारी ता...
सूर्यधरमची खेळाडूचीं राष्ट्रीय स्पर्धेत निवड
कु. योगिनी नामदेव राठोड हरियाणा येथे करणार राज्याचे प्रतिनिधित्व
सेलू :–
सेलू येथील सूर्यरम स्पोर्टींग क्लब चीं खेळाडू ही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करसाठी हरियाणा येथे राष्ट्रीय...
सेलू येथील न्यायालयात भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन
सेलू:-
संविधान दिनाचे औचित्य साधून सेलु येथील न्यायालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सेलूचे न्यायमूर्ती श्री एस आर सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली...
केळझर जवळ कारची दुचाकीला धडक, दुचाकी चालक जागीच ठार
सेलू :–
नागपूर कडून येणाऱ्या भरधाव कारणे दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी चालक रोडवर पडून जागीच ठार झाला. राजू देवतारे वय ५० रा. पवनार असे...










