हिंगणघाटमध्ये गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक ; ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट : –
अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली. आरोपीकडून ५२४ ग्रॅम...
चणा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; पिक पिवळेपडू लागल्याने शेतकरी चिंतेत
मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
सेलू : –
तालुक्यातील अनेक गावांमध्ये रब्बी हंगामातील चण्यावर रोगाचा प्रादुर्भाव पाहता पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,...
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी मातीचा काळाबाजार; महसूल विभागाची रहस्यमय शांतता
सेलू :–
सेलू–वडगांव–झडशी रस्त्याच्या सिमेंटिकरण कामातून निघालेल्या सरकारी माती व मुरूमाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा काळाबाजार महसूल...
वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णपान; 69 वर्षांत पहिल्यांदाच 5 सुवर्णपदकांची कमाई
वर्धा :–
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे...
तब्बल दहा वर्षांनंतर सेलूतील खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल.!
अद्ययावत ट्रॅक, ओपन जिमचे काम प्रगतीपथावर; ग्रामीण खेळाडूंनाही मिळणार सुवर्णसंधी
सेलू : - तालुक्यातील खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळत असून, तब्बल दहा वर्षांनंतर...
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची बोर प्रकल्पातील केजकल्चर युनिट्सची पाहणी
सेलू :–
बोर प्रकल्पात अमेय मल्टीसोल्यूशन संस्था तसेच इतर मत्स्यपालन संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या योजनेअंतर्गत १२ केजकल्चर (Cage Culture) युनिट्स सुरू करण्यात आले असून, या सर्व...
तळेगावच्या वनजल पर्यटनस्थळासाठी निधी कमी पडू देणार नाही; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
वर्धा : –
आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे विकसित होत असलेले वनजल पर्यटनस्थळ हे जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनकेंद्र ठरणार असून या स्थळाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली...
वर्धा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी दुचाकीस्वाराचे प्राण वाचले
सेलू :–
वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या सतर्कता व तात्काळ मदतीमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. ही घटना मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी...
५ लाखांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट
पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई
सेवाग्राम :–
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांतील मुद्देमाल कायदेशीररित्या नष्ट करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या...
हिंगणी रोडवर दुचाकी ची दुचाकीला धडक, एक ठार चार जखमी
सेलू :–
हिंगणी बोरधरण मार्गावर किन्ही शिवारात दोन दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना...










