१ कोटींच्या निधीतून आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण; हिंगणघाटात लोकार्पण
हिंगणघाट : ( आशिष घवघवे )
शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. आमदार समीर...
पत्रकारावर झालेल्या जीवघेणाहल्ल्याचा निषेध; ठाणेदारावर संगनमताचा आरोप
गुन्हेगारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी
सेलु :–
घोराड येथील पत्रकार राजेश वरटकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे या प्रकरणी सेलु पोलीस...
मोबाईल हिसकल्याच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचून ठार, एकास अटक
सेलू :
किरकोळ मोबाईल हिसकल्याच्या वादातून उफाळलेल्या रागाने २० वर्षीय युवकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर मृतदेह...
हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; २२.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट : ( आशिष घवघवे )
हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पथकाने दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत तब्बल २२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....
मदना ग्रामपंचायतीचा भोगळ कारभार; दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
मदना (ता. आर्वी) : – गणेश खंते
मदना येथील ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील नागरिकांना मागील वर्षभरापासून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावातील पाण्याच्या टाकीची सिडी...
जिल्हाध्यक्षपदी शुभम राठोड; कार्यकर्त्यांत उत्साह
वर्धा :–
बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी शुभम भाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या...
दीपचंद चौधरी विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम उत्साहात
दहावीच्या यशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा मूलमंत्र
सेलू :–
दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश...
लग्नसोहळ्यातच दुहेरी खून; अल्पवयीन पुतण्या अटकेत
वर्धा :–
शहरातील महिला आश्रम परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून, काका व चुलत भावाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अल्पवयीन पुतण्याला पोलिसांनी अटक...
गरमसूर ग्रामस्थांची पुनर्वसन मूल्यांकन दुरुस्तीची मागणी
सेलू :–
सेलू तालुक्यातील गरमसूर येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन प्रक्रियेत घर व शेतीच्या मूल्यांकनात झालेल्या त्रुटींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात हिंगणी येथील वनपरिक्षेत्र...
पत्नीला मुलासह गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यातच गळा दाबून खून; आरोपी अटकेत
सेलू :–
दिड दोन वर्षापासून मुलासह माहेरी असलेल्या पत्नीस मुलासह गावाकडे परत येताना पतीने तिचा रस्त्यातच गळा दाबून खून केला व प्रेत मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील...










