२० लाखांचा रेती मुद्देमाल जप्त

0
रेती चोरी करणाऱ्या ट्रक चालक व मालकावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई — ₹20,00,000/- चा मुद्देमाल जप्त रेती चोरीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई महामार्गावर अवैध रेती वाहतूक...

केळझरच्या रोपवाटिकेत मजुरांना पाच महिन्यांपासून मजुरीची प्रतीक्षा

0
नरेगा अंतर्गत मजुरी न मिळाल्याने मजुरांवर आर्थिक संकट सेलू : तालुक्यातील सामाजिक वनिकरण विभागांतर्गत मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना गेल्या पाच महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही....

सेवाभावी संस्था प्रबोधन समिती – नागपूर विभागाची कार्यशाळा वर्ध्यात संपन्न

0
वर्धा : सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून समाज uplift करण्याच्या ध्येयाने महाराष्ट्रभर कार्य सुरू असून, समितीच्या नागपूर विभागाची पहिली कार्यशाळा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सेलू तालुक्यातील विकासकामांचे भूमीपूजन

0
विविध प्रकारच्या ९१ विकासकामांचा समावेश सेलू :– तालुक्यातील विविध ठिकाणच्या पांदनरस्त्यांचे बांधकाम, ग्रामीण भागातील नागरीकांसाठी जनसुविधा अंतर्गत रस्ते व नाली तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय महामार्ग...

सेलू येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन

0
शेतकऱ्यांनी खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी एआय विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सेलू :– निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या...

वर्ध्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोटाळा!

0
उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांचा “वेस्ट मटेरियल विक्री धंदा” उघड वर्धा :– सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा-१ चे उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांच्यावर शासनाचे वेस्ट मटेरियल काळ्या...

दारू विक्रीला विरोध करणाऱ्याचा खून

0
सहा आरोपींना 10 वर्षे सश्रम कारावास वर्धा : सेवाग्राम पोलीस ठाणे हद्दीतील येसंबा गावात दारू विक्रीला विरोध केल्यामुळे गावातील वसंतराव शिवदास थूल (वय 59) यांचा निर्दयपणे...

नवसाला पावणारी भोंडाई माता

0
बोर अभयारण्यात नवरात्रोत्सवात होतो देवीचा जागर  सेलू :– चारही बाजूंनी जंगल हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंच टेकड्या अशा नयनरम्य परिसरात जंगलाच्या मध्यभागात असलेल्या भोंडाई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त...

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पुण्यातून अटक

0
सेलू  : सेलू येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस वर्धा पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने पुणे (हिंजेवाडी) येथून ताब्यात घेऊन अटक केली असून पीडित...

दारू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

0
वर्धा : वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यातील दारू तस्करी करणा-या गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात...