सेलू तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

0
सेलू तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा  🎉🌺🥀💐

समस्त जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

0
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीचे मंगळवारी धरने

0
वर्धा :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी...

वडगाव येथे माकडांचा हैदोस – वन विभागाने दाखवले पोलिसांचे दार!

0
सेलू :-  सेलू तालुक्यातील वडगाव परिसरात माकडांच्या टोळीने अक्षरशः हैदोस घातला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत माकडांचा उपद्रव सुरू असून, घरांच्या छपरांवर, शेतातील...

अतुल वांदिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) वर्धा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासास पात्र ठरून त्यांच्यावर ही जबाबदारी...

पोलीस विभागाच्या गौरवासाठी सुनेना डोंगरेची सुवर्ण कामगिरी

0
वर्धा : हरियाणामधील मधुबन येथे नुकत्याच झालेल्या ४७ व्या अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदार सुनेना डोंगरे हिने...

अवैध दारू निर्मितीवर सेलू पोलिसांची धडक कारवाई

0
मोहगाव शिवारात अवैध दारू निर्मितीवर सेलू पोलिसांची धडक कारवाई सेलू :- सेलू पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत मोहगाव शिवारात अवैध दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आणला आहे....

दारूबंदी कायद्याअंतर्गत आरोपीला अटक, 63 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
दारू वाहतूक रोखली; सेलू पोलिसांची धडक कारवाई सेलू :– दारुबंदी कायद्याचे उल्लंघन करून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला सेलू पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या...

अवैध दारू वाहतुकीवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई

0
7,40,000 लाखांचा मुद्देमाल जप्त – दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल हिंगणघाट ( वर्धा ): पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या पथकाने दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे नांदगाव चौक...