Home स्थानिक बातम्या सेलू येथील गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल मध्ये वाढदिवस झाले संपन्न 

सेलू येथील गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल मध्ये वाढदिवस झाले संपन्न 

153
Oplus_0

शिक्षकांच्या वं चिमुकल्यांच्या सोबत कापला केक 

सेलू :-

शहरातील नामवंत असलेल्या गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल मधे नर्सरी मधील विद्यार्थी गितांश लिल्हारे याने त्याचा चौथा वाढदिवस शाळेचे प्राचार्य तसेंच शिक्षक वं वर्गमित्रांसोबत केक कापून आणि खाऊ वाटून साजरा केला.

सविस्तर वृत्त असे कीं सेलू येथे नर्सरी मधे शिक्षण घेणाऱ्या गितांश याचा चौथा वाढदिवस पाच जानेवारीला होता. परंतु सदर वाढदिवस घरी साजरा करण्यासोबतच ज्या चिमुकाल्यासोसोबत शाळेत शिक्षण घेतो आणि ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेत आहे त्यांच्या सोबत चौथा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून गितांश च्या पालकांने म्हणजेच सेलुतील अधिवक्ता आर. एस. लिल्हारे यांनी प्रचार्य महोदयांकडे विनंती केली. त्यास प्राचार्य काटावे सर यांनीसुद्धा होकार दर्शवीला.

सदर वाढदिवसाप्रसंगी गुड शेफर्ड इंग्लंश स्कूलचे प्राचार्य तथा सर्व शिक्षक वर्ग वं विद्यार्थी यांनी मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने वाढदिवस संपन्न करण्यात सहकार्य केले. सदर प्रसंगी गुड शेफर्ड इंग्लंश स्कूल सेलूचे प्राचार्य सतीश काटवे, सोनू शेख, संदीप नाईक उमेश वानखेळे,,अदिती वानखेडे, अश्विनी वानखेळ, पायल तडस, अर्पना पराते, आरती मुळे, स्वेता झाडें, सोनू पवंनारकर, भाग्यश्री झाडें, रोशनी काटवे, रीना माहुरे, सुचिता देवातरे आणि गितांशचे चिमुकले वर्ग मित्र उपस्तित होते