Home वर्धा सेलू येथील न्यायालयात भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन

सेलू येथील न्यायालयात भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन

73

सेलू:-

संविधान दिनाचे औचित्य साधून सेलु येथील न्यायालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सेलूचे न्यायमूर्ती श्री एस आर सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला सेलू वकील संघांचे अध्यक्ष ऍड पेटकर, ऍड. भगत, ऍड. लिल्हारे, ऍड, मगरे, ऍड, पाटील, ऍड, गोमासे, सहाय्यक सरकारी अधिवक्ता ऍड. गजभिये, तसेच न्यायालयातील कर्मचारी हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी अर्जुन पाठक यांनी सहकार्य केले.