वघाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ञिशताब्दी जन्मोत्सव सोहळा

80

सेलू :

तालुक्यातील वघाळा ( तुळजापूर) येथील भगवान महादेव मंदिर रोड लगत श्री अमित तुराळे यांच्या घरी दि. ३१ मे २०२५ ला दुपारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ञिशताब्दी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी हमदापूर जि. प. भाजप च्या वतीने औचित्यपर महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी कार्यक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राचे विधीवत पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमामाची सुरूवात झाली. या वेळी जेष्टकवी श्री बाबाराव तुराळे यांनी राजमाता अहिल्यादेवी वर आधारित कविता वाचन केले. ईतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकीय. त्यांची शिव महिमा व धार्मिक मानवतावादी जनकल्याण कार्यवर या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास लागलेले भारतीय जनता पार्टी चे सर्वश्री समुद्रपूर हमदापूर मंडळाचे भाजपाचे अध्यक्ष शेषराव तुरणकर. माजी अध्यक्ष गजानन राऊत. माजी.जि.प.सदस्य किशोर शेंडे. महामंञी राजू येळणे. शक्ती केंद्र प्रमुख शंकर धुर्वे. चंद्रकांत श्रीखंडे. शेखर भगत.सरपंच धीरज लेंडे. सतिश वानखेडे. सरपंच रूपाली तिखे. प्रणिता झाडे. राजू नागदेवते. गजानन शेळके. सुरेश भलावी. अमित तुराळे. गणेश ननकटे. सिद्धेश्वर चरडे. सुषमा नन्नूरे. पोलीस पाटील राकेश तुराळे. कैलास वाघमारे. बाबा पलाडे.सुभाष निनावे.नारायण सराम. पींटु कडू. चंद्रकांत पवार. सुभाष पवार. ज्योती पवार. संगीता भलावी. सारीका तुराळे. सिद्दैश चौधरी. प्रकाश तुराळे तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.